मैत्री
मैत्री
मैत्री म्हणजे
निखळ हास्य
अविरत बरसणारं प्रेम
द्वेष, मत्सर, स्पर्धा
यांचा लवलेश नसणारं
मैत्री म्हणजे
वाहणारी नदी
बांध नसलेली
मैत्री म्हणजे
अथांग समुद्र
किनारा नसलेला
मैत्री म्हणजे
अतूट नातं
कधीही न संपणार
मैत्री म्हणजे
निखळ हास्य
अविरत बरसणारं प्रेम
द्वेष, मत्सर, स्पर्धा
यांचा लवलेश नसणारं
मैत्री म्हणजे
वाहणारी नदी
बांध नसलेली
मैत्री म्हणजे
अथांग समुद्र
किनारा नसलेला
मैत्री म्हणजे
अतूट नातं
कधीही न संपणार