Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aniket Kirtiwar

Others

3  

Aniket Kirtiwar

Others

मैत्री

मैत्री

1 min
1.7K


मैत्री करावी कुणी कुणाशी?

अभिनयलेल्या नटाशी

वा रहस्यलेल्या भित्र्या मनाशी

मैत्री करावी कुणी कुणाशी


तुला रिझवण्या करिता राणी

भरपूर असतील फिल्मी गाणी

मी माझ्या डोळ्यातून ओततो

भावनेची अमृतवाणी


चेहर्‍यावरचे हाव जाण तू

शब्दामधले डाव जाण तू

खाली बघुन लाजू नको

डोळ्यामधले भाव वाच तू


तू बघता मज मी नजर चुकवितो

अन हळूच तुजला चोरून बघतो

बोलताना नजर झुकवितो

अन् नजर उठविली तर शब्दचं न फुटतो

मैत्री करावी कुणी कुणाशी?


Rate this content
Log in