माणसाने कसे असावे
माणसाने कसे असावे
माणसाने माणसा सारखे असावे
नश्वर नसावे...
माणसाने लीन ,नम्र असावे
गर्विष्ठ नसावे....
माणसाने सुशिल असावे
अश्लीष नसावे...
माणसाने काटकसरी असावे
कंजूस नसावे.....
माणसाने सदाचारी असावे
अविचारी नसावे....
माणसाने कर्मनिष्ठ असावे
कर्मंठ नसावे....
माणसाने रागीट असावे
व्देषी नसावे....
माणसाने सत्यवादी असावे
खोटारडे नसावे.....
माणसाने ज्ञानी असावे
अज्ञानी नसावे.....
माणसाने विश्वासू असावे
अविश्वासू नसावे....
माणसाने माणसासारखे असावे
माणसाने माणसा समान वागावे