Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nutan Pattil

Others

4  

Nutan Pattil

Others

माझ्या स्वप्नातले घर

माझ्या स्वप्नातले घर

1 min
316


स्वप्नातले घर माझे

असावे समुदकिनारी!

असावे निसर्गसौंदर्य तेथे

डोंगर -दऱ्या कड्याकपारी!


झुळझुळ वाहवा वारा

रवि किरणांचे व्हावे दर्शन!

पक्ष्यांची किलबिलाट असावी

मनात यावेत सुंदर स्पंदन!


बागही फुलावी माझ्या घरी

रंगीबेरंगी फुले असावीत!

आनंदाने घरातीलसर्वजण

फुलपाखरासारखी बागडावीत!


झोक्यावरती बसून मी

चहा कॉफीचा घावा आस्वाद !

इंदधनुष्याची छटा बघून

आकाशाशी व्हावा संवाद!


माझ्या घरामध्ये असावा

देिवदेवतांचा सदा वास!

जगातील प्रत्येक सुंदर वस्तू 

असावी

असावा असा माझा निवास!


Rate this content
Log in