Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sushama Gangulwar

Inspirational

3  

Sushama Gangulwar

Inspirational

माझी मुलगी

माझी मुलगी

1 min
635


तुझ्या आवाजानेच बाळा 

गजबजलेले हॆ घर आहे 

आजचं एकचं दिवस काय ? 

प्रत्येक दिवस तुझं आहे.....


भावाचं प्रेम, आईची माया 

बापाची तू अभिमान आहे 

खरचं मुलगी म्हणजे प्रत्येक 

माता-पित्याची स्वाभिमान आहे.....


तू म्हणजेच लक्ष्मीचा वास आहॆ 

घरातील सगळ्यांचा श्वास आहे

तुझा स्थान खूप खास आहे......


तुझा तो नखरा, अगणित चकरा 

बोबडे ते बोल, पैंजणाचा ताल 

कधी ना सरावा लहानपणाचा काळ

शब्द अपुरे पडतात गं तुझ्या स्तुतीत बाळ...


तुझ्या दुराव्याचा होता क्षण ही भास 

मनात भरून येते दुःख ही दाट 

खरचं कसे सहन करत असतील गं? 

प्रत्येक आई-वडील काळजाचा लाट...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational