Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

shubham gawade Jadhav

Others

4  

shubham gawade Jadhav

Others

माझी माय

माझी माय

1 min
218


माझी माय म्हणजे दुधावरची साय

माझी माय म्हणजे गोठ्यामधली गरीब गाय


माझी माय म्हणजे मायेचा अथांग सागर

माझी माय म्हणजे प्रेमाने तुडुंब भरून सांडणारी घागर


माझी माय म्हणजे अतूट सहनशीलता

माझी माय म्हणजे सीमा नसलेली प्रेमाची क्षमता


माझी माय म्हणजे निःस्वार्थ राबणारा सूर्य

माझी माय म्हणजे न खचणारे धैर्य


माझी माय म्हणजे निर्मळ प्रेमाचा झरा

माझी माय म्हणजे मायेचा संथ वाहणारा झरा


माझी माय म्हणजे निरभ्र न संपणारे आकाश

माझी माय म्हणजे वाळवंटात पाण्याचे सुखावणारे भास 


माझी माय म्हणजे अमर कीर्ती

माझी माय म्हणजे ममतेची जिवंत मूर्ती 


Rate this content
Log in