माझी माय
माझी माय
1 min
363
माझी माय हा एक शब्दच खूप असतो माये साठी,
जी जगते आपल्यासाठी सुखं दुःख सारून सगळे
जगावं तिच्यासाठी जगते ती आपल्यासाठी,
विसरून सारी चिंता आपल्या संसारात नेहमी रमलेली ।।