Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Ingle

Romance

3  

Smita Ingle

Romance

लपवणारा

लपवणारा

1 min
340


अगं सोड तू माझा विचार 

मी साधारण शेती करणारा....


ना बंगला ना गाडी 

माझ्या बोलण्यात गोडी 

मी खूप गरीब दुख लपवणारा....


कधी श्रीमंती पाहिली ना 

माझी गरिबी कुठे लपली ना 

मी रोज भाकरीसाठी लढणारा....


दिन रात करतो मी काम 

काळ्या रानात गाळतो घाम 

मी आहे गं एक खेड्यात राहणारा....


माझी नाहीत उचं स्वप्नं 

माझं मी हिरव्या रानात लंपन

मी एकटा माझं मी दुख भोगणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance