Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

लहानपणा

लहानपणा

1 min
207


आता काहीच नवं उरलं नाही, असं वाटतंय.

सगळंच जवळ असताना, मग परक्यासारखं का भासतय.


सध्या गर्दी फक्त जाणवते, आणी दिसतेही स्वार्थापोटी.

स्वतःचा विचार केल्यावर, जाणवते मग आपली खोटी.


आपणही कोणासाठी गर्दी, स्वार्थासाठी गेलो जवळ.

स्वतःला मात्र लागते, स्वतःच्याच गर्दीची झळ.


बदल आधीही व्हायचे, आताही होत आहेत.

काय माहीत नेमके, कोन कोनाला फसवत आहेत.


सगळेच टपलेत इथे, एकमेकांना फसवायला.

फसल्यावर भागत नाही, पाठमोऱ्यावर हसायला.


शेवटी प्रत्येक शेरास सव्वाशेर, कितीही मिरवा शहाणपणा.

पर्याय नसतो जाणतेपणी, हवा फक्त लहानपणा.


Rate this content
Log in