लहानपण
लहानपण
1 min
122
बालपण होते तेव्हा
बाल गोपाळां संगे
रमण्यात दंगलो
विटि दांडु लगोरी खेळ हा रंगे ।।1।।
शाळेत जता जाता
सवंगडया न सोबत
मस्ती त मन रमे
बालपण होते असे सारे ईथे रमत ।।2।।
युग बदलले सारे
प्रगत तंत्रज्ञान आले
खेळाच्या जागी मोबाईल आले
सारेच तेथे मुलांचे बालपण हरवले ।।3।।