Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Romance Classics Inspirational

3  

Shobha Wagle

Romance Classics Inspirational

लग्न-गठ- बंधनात

लग्न-गठ- बंधनात

1 min
161


सहवास तुझा मज लाभावा


लाभावा तो आयुष्यभरासाठी


तुझे माझे मिलन व्हावे आता


आता मी जगावे तुझ्याचसाठी


मन माझे नाही राहिले आता


आता सख्या तुझ्यात ते गुंतले


कसे सावरू ते मला कळेना 


कळेना कसे प्रेमात पडले



तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी न्यारी


न्यारी ती जपावी आम्ही दोघांनी


साथ साजणा मज हवी तुझी


तुझी प्रिया वाट पाहे डोळ्यांनी



 मस्त धुंदीत आपण जगावे


जगावे फक्त प्रेमाच्या जगात


सारे दुनिया भरली प्रेमाने


प्रेमाने जिंकत राहू मनात


नाते हे जपुया आपले


आता लग्न-गठ-बंधनात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance