लागली रे....( चारोळी.)
लागली रे....( चारोळी.)
1 min
227
एकत्र नांदून भांडा
पण साथ नका सोडू रे !
कारण पाच वर्षे आधीच
तुमची " लाँटरी " लागली रे.....