Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Padmakar Bhave

Others

3  

Padmakar Bhave

Others

कविता

कविता

1 min
184


सागराची गाज त्याची गीत असते कविता 

स्पंदनांची आर्तता आणि मीत असते कविता


गर्जणाऱ्या मेघमाला,भेदणारी चंचला

श्रावणाच्या सरींमधली प्रीत असते कविता


सांडते आयुष्य जेथे,छिन्न होती बंधने

शब्दनाते सांधणारी एक रीत असते कविता


घाम जेथे सांडतो,अन फुल येई मातीतूनी

कष्टणाऱ्या घर्मथेंबी जीत असते कविता


गांजले आयुष्यभरी,जखम युद्ध भोगले

थोपवे जी सांत्वने, ते हीत असते कविता


ज्ञानियाची होत ओवी,माळ होते तुकयाची

विठ्ठलाच्या पायीची ती वीट असते कविता


Rate this content
Log in