Priti Dabade

Others


3  

Priti Dabade

Others


क्षणभर विसावा

क्षणभर विसावा

1 min 208 1 min 208

दमलेल्या मनाला अन् शरीराला

द्यावा क्षणभर विसावा

करावा नूतन कामाचा श्रीगणेशा

यशाच्या वाटेचा करीत धावा


Rate this content
Log in