Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vaishali vartak

Others

3  

vaishali vartak

Others

क्षण आनंदाचे

क्षण आनंदाचे

1 min
726


आनंद भरलाय चौहीकडे

निसर्ग आनंद लुटत असे

हळुच उमलले पहा फूल 

 मोदे हसूनी पहातसे


होता उषा किलबिलती

घाव घेती नभात पक्षी

मस्त सुरात गाती किती

नभांगणी दिसे सुंदर नक्षी


सकाळ होता घेता दर्शन 

पहा विठुचे हास्य वदन

मिळे आनंदाचा क्षण

करता वंदन जावे शरण


मिळालेले यशाचे क्षण

देती मनास हर्ष   क्षणभर

 असता मनी समाधान

दिसे आनंदी क्षण भरभर


वसतो आनंद मनात

शोधुनी काढा निवांतात

मिळतील आनंदाचे क्षण

करिता उजळणी एकांतात


Rate this content
Log in