kishor zote

Classics


4.0  

kishor zote

Classics


क्षितिजापलिकडचे प्रेम

क्षितिजापलिकडचे प्रेम

1 min 239 1 min 239

तुझी माझी साथ

अशीच रहावी

चांदणी ती रात

प्रीत बहरावी


एक एक क्षण

कायमचा साक्षी

श्वासाला ती साथ

शास्वत प्रेमाची


बहर प्रेमाचा

ओढ क्षितीजाची

वेडी माझी आशा

पूर्णत्वास जावी


प्रेमाचा ओलावा

अंतरी बाहेरी

क्षितिजापल्याड

अमर ती प्रीती


Rate this content
Log in

More marathi poem from kishor zote

Similar marathi poem from Classics