Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

कोरोनाचा रावण

कोरोनाचा रावण

1 min
362


निवारा हा आपला

खरा आज आधार आहे

नका ओलांडू उंबरठा

बाहेर उभा रावण आहे


कोरोनाच्या रावणाने जर

स्पर्श केला मानवाला

सारा समाज परीक्षा न घेता

वाळीत टाकेल त्याला


संसर्गाचा रावण तो

तोंड दहा उघडेल

महामारी ती साऱ्या जगात

बघता बघता पसरेल


चूक पूर्वीची करू नका

लक्ष्मणरेषा ओलांडायची

कोरोनाचा रावण तो

वाट पाहतोय गिळण्याची


Rate this content
Log in