Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

नासा येवतीकर

Others

3  

नासा येवतीकर

Others

कोरोना परत येतोय

कोरोना परत येतोय

1 min
167


आपल्या बेजबाबदार वागण्याने

किती जणांना त्रास होतोय

कोरोनाचे नियम न पाळल्याने

गेलेला कोरोना परत येतोय


कामाशिवाय बाहेर पडू नका

तोंडावर नेहमी मास्क लावा

नेहमी हात स्वच्छ धुत राहा

दोघांत सुरक्षित अंतर ठेवा


साधे साधे नियम पाळले नाही

काही होत नाही म्हणून वागतोय

लग्न समारंभ गर्दीत केली साजरी

परिणामी कोरोना परत येतोय


पुन्हा लॉकडाऊन पुन्हा संचारबंदी

अशी शंका मनात घर करतेय

आपल्या वागण्यात सुधारणा करा

अन्यथा कोरोना परत येतोय


Rate this content
Log in