Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Umesh Salunke

Others

2  

Umesh Salunke

Others

कॉलनीत नवीन राहिला आली भाव...!

कॉलनीत नवीन राहिला आली भाव...!

1 min
279


कॉलनीत नवीन राहिला आली भाव

कालपासून तुला सांगेन म्हणतो रावं

भलतीच चर्चा रंगली भाव.....!


मला वाटतं नाहीं आपल्या

हाताला घावल भाव कशाला

उगीच करायची धावाधाव

एकदा विचारायला काय हरकत

आहे रावं.....


माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे भाव

माझ्या भावाचं लग्न आहे रावं तिला

बोलून बघतो भाव नाहीं येणार भाव.....


लागली का पैंज आपल्या दोघांत 

शेवटपर्यंत ती आलीच नाही भाव

ती एक दिवस रस्त्यावर घरीं जाताना

पहिल्यादा धाडस केलं रावं.....


तीचं उत्तरं एकून ती म्हणाली

माझं लग्न झालं आहे ना.....


काय म्हण भावा काटा किर्रर्रर्र

आहे रावं तिला एकटक पाहत

बसावं रावं ती आपली नाहीं 

होणार कशाला वेळ घालवतो भाव.....


चल कॉलेजला आत्ता ......!



Rate this content
Log in