कन्यादान
कन्यादान
1 min
358
पाहिले एक स्वप्न
व्हावे प्राप्त कन्यारत्न
इवली परी आली
माझा अंगणात आली
इवल्या इवल्या पावलांनी
घर गेले बहरूनी
तिळ तिळ वाढवताना
दिवस गेले निघून
झाली तान्ही उपवर
राजकुमार आला घोडीवर
वेळ आली विवाहाची
तयारी झाली कन्यादानाची
सोपला काळजाचा तुकडा
घोडी वरच्या राजकुमाराला
निघाली चिमुरडी
आपल्या संसाराला
बाप रडतो माघारी
डोळ्यातले पाणी लपवी
हृदयात टुकडा देणारी
"कन्यादान "होती अभूतपूर्व विधि