कल्पकता
कल्पकता
1 min
203
स्वतः करा विचार
हाच असे आचार
कामना जिवनात
सदैव असावी ॥
प्रयल जरी आला
संकट जरी आले
वाचवावे स्वतःला
करावी कामना ॥
जे हाती घेतले
ते पुर्ण करावे
नित्य समाधान
जीवनी मिळवावे ॥