खंत
खंत
खंत आहे भातुकलीचा खेळ
अर्ध्यावरती मोडल्याची
खंत आहे येतो म्हणून
न भेटणाऱ्याची
खंत आहे देव असून
देऊळ बंद असण्याची
खंत आहे वैभव असून
न भोगता येण्याची
खंत आहे जीवन शिल्लक
असूनही मृत्यूच्या येण्याची.
खंत आहे सगळं असूनही
नाहीच नसण्याची.
खंत आहे भातुकलीचा खेळ
अर्ध्यावरती मोडल्याची
खंत आहे येतो म्हणून
न भेटणाऱ्याची
खंत आहे देव असून
देऊळ बंद असण्याची
खंत आहे वैभव असून
न भोगता येण्याची
खंत आहे जीवन शिल्लक
असूनही मृत्यूच्या येण्याची.
खंत आहे सगळं असूनही
नाहीच नसण्याची.