Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract Fantasy Others

3.6  

Sarika Jinturkar

Abstract Fantasy Others

कधीतरी

कधीतरी

1 min
47


कधीतरी उडावे अलगद मुक्त विहंगापरी 

सोडून चिंता बाळगून नवे स्वप्न उरी


कधीतरी बघावे स्वतःकडे

उघडावे मनाचे दार माराव्या गप्पा स्वतःशी 

काढला जो अमूल्य वेळ इतरांसाठी

निदान वेळातला वेळ काढावा कधीतरी स्वतासाठी  


कधीतरी हसावं पोटातून खळखळून 

बंद करावं निष्फळ रडण इतरांसाठी

असतात सुख दुःख जीवनात

तेजोमय प्रफुल्लित चेहरा असावा नेहमी


कधीतरी वादळवारे पेलतांना गाठावी शिखरे ध्येयाची

उलगडावीत रहस्य आपल्या भावनांची 

आपल्या धुंदीत जगतांना सैर करावी या सुंदर आयुष्याची 


कधीतरी आलिंगन द्यावे 

या निसर्गाला अन् व्हावे समर्पित स्वतःचीच 

कधीतरी बघावे अल्लड, अवघळ, आनंदाने जगून

अन् व्हावे कृतार्थ या जीवनाशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract