Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

काय देणार

काय देणार

1 min
13.9K


वेदाचे खाणार त्याला प्रसाद देणार

जातीचे खाणार त्याला आरक्षण देणार

चाकरी चे खाणार त्याला प्रमोशन देणार

नवसाचें खाणार त्याला देव देणार

गर्दीचे खाणार त्याला धक्के देणार

हसून खाणार त्याला समाधान देणार

रडून खाणार त्याला डिप्रेशन देणार

मीठाचे खाणार त्याला बीपी देणार

साखरेचे खाणार त्याला डायबेटीस देणार

राजकारणाचे खाणार त्याला मत देणार

तंत्रज्ञान्याचे खाणार त्याला डिजिटल देणार

मी मात्र कॉमन युगातील कॉमन मॅन

समाधान ची भाकरी शोधण्यासाठी वणवण भटकणार

किड्या मुंग्यांसारखी हजारो मरतात रोज

कधी दंगल चेंगराचेंगरी बॉम्ब ब्लास्ट

डिजिटल युगात माज्या या आयुष्याचे मोल

काय घेणार काय देणार


Rate this content
Log in