Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

काव्यमय भाषिक कोडे

काव्यमय भाषिक कोडे

1 min
13.8K



थापटती मला

नरम हाताने

गोलाकार दिला

आई नि आजीने.


गट्टी आहे माझी

गरम तव्याशी

थाटात ,डौलात

उभी चुलीपाशी.


चटके घेऊन

झाले मी खमंग

पांढुरका असा

आहे माझा रंग.


शेतातले अन्न

असा माझा तोरा

बघू नको आता

नाव सांग पोरा.



Rate this content
Log in