काळजी.. चिंता...( चारोळी.)
काळजी.. चिंता...( चारोळी.)
1 min
399
मनुष्य जीवन म्हटले तर
काळजी.. चिंता वाटणार !
साहजिकच असेल ते तरी
घाबरून नाही चालणार...