क कवितेचा
क कवितेचा
क- कण कण वेचुनी रचना करु या
वि--विचारपूर्वक शब्द घेऊनी त्यांना गुंफु या
ता-- ताल सुरावर गायनासाठी काव्यरचना (कविता)
लिहिण्याचा संकल्प सारे आपण करु या
क- कण कण वेचुनी रचना करु या
वि--विचारपूर्वक शब्द घेऊनी त्यांना गुंफु या
ता-- ताल सुरावर गायनासाठी काव्यरचना (कविता)
लिहिण्याचा संकल्प सारे आपण करु या