जवान लढतांना
जवान लढतांना
1 min
234
संकट देशावर
जवान सीमेवर
लढताना
शत्रूचा हाहाकार
मनात तिरस्कार
भरलेला
नयन पाणावले
आईने सावरले
विश्वासाने
लढाई घनघोर
लागली हुरहूर
साऱ्यांनाच
दिवस मावळला
विजय मिळवला
शत्रूंवर