जवाबदारी
जवाबदारी
1 min
242
माझ्या मनाला सांभाळण्याचे
जेव्हा तु लाडाने म्हणतोस
माझ्या जीवनाची जवाबदारी
तु किती सहज उचलतोस
सांभाळलेस तु मला
किती किती प्रेमाने
झुकते माझे शीर
तुझ्याविषयीच्या आदराने