Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

जुना गुलाब

जुना गुलाब

1 min
213


तो जुना गुलाब आज ही ,

वहीच्या पानात दिमाखात मिरवत होता.

कधी काळी तू दिलेली ही भेट,

जीवापाड जपत होता

तू ही त्या गुलाबा सारखी सखे,

सुंदर आणि मोहक...


वेड तुझे लागले तेव्हा,

माहीत नव्हते गुलाबाला असतात काटे

गुलाब सहजासहजी हाती लागत नाही,

लागला तर त्याचे काटे ही टोचतात

तुझं प्रेम ही इतकं सोपं नवहते

तुझ्या सोबत धारदार काटे ही होते

रक्तबंबाळ तर मी तेव्हाच झालो होतो


जेव्हा तुझ्या सारख्या गुलाबावर जीव जडवून बसलो होतो

आज ही तसाच आहे ग तो जुना गुलाब

गुलाब जरी सुकला तरी,सुगंध तोच आहे

जेव्हा जेव्हा मी आज ही सखे तुला पाहतो,

पून्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance