जोडलेलं
जोडलेलं
आठवण करते माझी आई
मला जग जिंकण्याची घाई
मी दुःख शब्दांशी जोडलेलं....
क्षणही माझ्यावर हसले
तुझे आपले कुठे रुसले
माझं सुख दु:खाच्या हारी पडलेलं....
आठवण करते माझी आई
मला जग जिंकण्याची घाई
मी दुःख शब्दांशी जोडलेलं....
क्षणही माझ्यावर हसले
तुझे आपले कुठे रुसले
माझं सुख दु:खाच्या हारी पडलेलं....