Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shubhangi borse (pingle)✍️

Abstract Classics Inspirational

3  

Shubhangi borse (pingle)✍️

Abstract Classics Inspirational

जीवनाचा प्रवास

जीवनाचा प्रवास

1 min
209


वाटेत काटे दिसली म्हणून 

मागे परतायचे नसते....


जीवनात अपयश आले म्हणून

हार पत्करायची नसते....


अंधार झाला म्हणून

घाबरायचे नसते....


यशाच्या शिखरावर चढताना

मागे वळयाचे नसते....


ध्येय साध्य होईपर्यंत

यशाच्या वाटेवर चालयाचे असते...


दृढ निश्चय मनी बाळगुन

संकल्प पुर्ण करायचे असते....


न डगमगता न घाबरता

जीवन सुंदर करयाचे असते....


जीवन रुपी नौकेला

स्वावलंबी करयाचे असते...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract