STORYMIRROR

Priti Dabade

Others

3  

Priti Dabade

Others

झुळूक

झुळूक

1 min
11.6K


ती ट्रेन मधील जीवघेणी गर्दी 

आणि ते घुसमटलेले जीव

त्या वाऱ्याच्या एक झुळूकेने

पसरवला गारवा साऱ्यांची करून कीव


Rate this content
Log in