जाळीदार पान
जाळीदार पान

1 min

11.6K
आठवणींच्या जाळीदार पिंपळ पानात
भावनांचे जाळे
मन माझं अडकलाय त्यात
सोडवू कसे मी आज मज ना कळे
आठवणींच्या जाळीदार पिंपळ पानात
भावनांचे जाळे
मन माझं अडकलाय त्यात
सोडवू कसे मी आज मज ना कळे