Pallavi Udhoji

Romance


3  

Pallavi Udhoji

Romance


इतकं का प्रेम करावं

इतकं का प्रेम करावं

1 min 798 1 min 798

समोरच्याला किंमत नाही

का आपण त्याच्यासाठी झुरावं

वाटतं मला की आपणही स्वतःसाठी जगून बघावं

समोरच्याला वाटत नाही तर का त्याच्यासाठी झुरावं


कधी कधी वाटतं,

मनासारखं आपल्याला कधी जगताच येत नाही

आठवण त्याची आल्यावाचून राहवत नाही


कधी कधी वाटतं,

मी का इतकी वेडी की त्याच्यावर जिवापाड प्रेम करते

इच्छा नसूनही त्याच्याशिवाय मी राहू शकते


कधी कधी वाटतं,

त्यांनी पण माझ्यावर माझ्याइतकं प्रेम करावं

इतकं की ते बघून आपोआप डोळ्यात पाणी यावं


Rate this content
Log in

More marathi poem from Pallavi Udhoji

Similar marathi poem from Romance