Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priti Dabade

Others

3  

Priti Dabade

Others

इंदिरा गांधी

इंदिरा गांधी

1 min
187


पंडित जवाहरलाल नेहरूंची कन्या

स्वातंत्र्यसंग्रामात होत्या सक्रीय

नाव त्यांचे होते इंदिरा गांधी

साऱ्या जनतेच्या झाल्या प्रिय


भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

नावलौकिक मिळविला देशात

शैक्षणिक संस्थांचा विस्तार करत

कार्य पोहोचले कानाकोपऱ्यात


परदेशाचा करत दौरा आपल्या

उपस्थितीने पाडली छाप

विविध विषयात रुची घेत मिळवली

लोकप्रिय महिलेची शाबासकीची थाप


नाना क्षेत्रांत बजावून कामगिरी

भूषविले अनेक नामांकित पुरस्कार

त्यांच्या भाषणाने मंत्रमुग्ध होत

जनता करीत होती त्यांना नमस्कार


Rate this content
Log in