Vasudha Naik

Others


3  

Vasudha Naik

Others


हवास तू...

हवास तू...

1 min 147 1 min 147

माझ्या अंतरात

तुझाच रे श्वास

तुझ प्रतिबिंब

आहे रे खास.....


तुझ्या असण्यातच

तुझं गोड दिसणं

हवास तूच मज अन

 तुझं गोड बोलणं...


माझ्या फुलण्यातच

तुझं धुंदीत उतरणं

माझ्या लेखनास 

तुझी हृदयी दाद देणं.....


मी शृगांर केल्यास रे

हवास तू ना पाहायला

रूप गोजिरे साजिरे पाहून

कवेत मला रे घ्यायला....


हवास तू सुखात

मज साथ द्यायला

हवास तू दुःखात

एकरूप व्हायला...


Rate this content
Log in