Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Varhade

Abstract

3  

Rajesh Varhade

Abstract

होळीचा रंग

होळीचा रंग

1 min
161


होळीचा रंग 

कुणाला कळला 

महत्व प्रेमाचा 

रंग लावण्याला


रंग हा प्रेमाचा 

प्रतीक मानावा 

समजतील जेव्हा 

माणूस पणाचा ठेवा


जबरदस्ती लावू 

नका न कुणाला 

महत्व रंग मनात 

भाव कळायला


प्रेमाचा रंग निघे

ना आयुष्यभर 

नाते जपणे सर्व 

निघेना जीवनभर


हाच भाव समजता 

सर्वांना सुरळीत 

जपावे मन रंग 

स्वर्ग कलियुगात


Rate this content
Log in