गुरू
गुरू
1 min
375
!!श्री स्वामी समर्थ!!
गुरुच पालक
गुरुच चालक
गुरुपदि व्हावे लीन
जगीनकाही
गुरुविण
गुरुच श्वास
गुरुच ध्यास
गुरुदर्शनावीन नाही
कुठली आस
गुरुच माय
गुरुच बाप
गुरुच बंधु
गुरुच सखी
गुरुच सखा
गुरूच
पाठीराखा
अहं ,क्रोध,
मत्सर, द्वेष
गुरुपदी करावा
अर्पण
तेव्हाच होईल
गुरुचरणी
जीवन हे
समर्पण