गुंतणं...
गुंतणं...
1 min
88
राणी बनून कोणाची अस्तित्व स्वतःचं
आशेवर एका किती दिवस झुंजणार
विसरून सगळं भागतंय हेच बरं जमतंय
कसं विना चाहूल आता कोणात गुंतणार