Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Kanchan Kamble

Inspirational

2  

Kanchan Kamble

Inspirational

गुलदस्ता

गुलदस्ता

2 mins
1.4K


आयुष्यात समज-गैरसमज 

होत राहतील,

ऐकन्यापेक्षा एकमेकास समजून घेणे

जरूरी राहील.

भेटीला यायच होत कधी येऊ

ऑफिसलाच येईल

तास दोन तास तुम्हाला बघून बोलून

वापस येईन

प्रेम ज्यांचे निर्मळ

त्यांच्यासीच असते भांडत,

हसत हसत डोळयातून ,

मोती असते सांडत.

जन्मो जन्मी सोबत राहून ,

अधूरी असते कहानी,

पन् काही क्षण...

असे असतात की,

करतात ते मनमानी ..

आयुष्य, आयुष्य होत जाते उणा,

प्रेम होतो गुणाकार ,

बेरजेचे लागता फळ

संसार फुलारतो फार.

कधी उंच कधी सखल,

असतो जसा रस्ता,

तुझ्या माझ्या नात्याचा 

तसाच आहे "गुलदस्ता ".

तसाच आहे " गुलदस्ता "


Rate this content
Log in