गुलाबी थंडी
गुलाबी थंडी
1 min
641
💞मस्त पसरली,
गुलाबी थंडी l💞
💞सोबती रात्र ,
ही नाशिली l💞
💞चमचमत ,
वरती चांदनी l💞
💞त्यात ही गार ,
हवा बोचरी l
💞प्रेमाची शाल ,
भोवती लपेटली ll💞
💞नभी दिसे चंद्र,
गोल गोजिरा l💞
💞हाती सख्याचा ,
हात गुंफलेला l💞
💞मिठीत उबदार,
प्रेमाचा शहारा l💞
💞गुलाबी थंडीत,
प्रियाचा सहारा l💞
💞काळजात त्या ,
मज मिळे निवारा ll💞