गुढीपाडवा
गुढीपाडवा
1 min
126
नाद घुमला वादयांचा
लेझीम फेर तालांचा
माथी शोभे फेटे
एकतेत साज पेहेरावांचा ||1||
सजली नववर्षाची गुढी
नववस्त्र कलश काठी उंच
उभारली मंगल दिनी
संकल्प घेउन विचारमंच ||2||
देखावे रथ संकृती
जपुनी साजरी करु
नववर्ष स्वागत करु
गतवर्षास आपण स्मरू ||3||