STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Action Inspirational

3  

Mahesh V Brahmankar

Action Inspirational

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

1 min
9


बाप्पा मोरया

झाले तुझे आगमन !

तु सुखकर्ता 

तु विघ्नहर्ता !!

करतो आम्ही 

तुज नमन !!


तु बुद्धी देवता 

साक्षात !

आनंदी पर्व 

तुझ्या आगमनात !!


वक्रतुंड रूप तुझे !

मानवा नकोच 

नुसतं सौंदर्य !!

महान असावे 

ते आपले कार्य !!!


करावा सद्गुणांचा 

आदर !

मग बाप्पा 

साक्षात होतो 

सादर!!

बाप्पा आमच्या 

मित्राला कर, 

लवकर बर !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action