Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

गंमत नाही

गंमत नाही

1 min
155


हसतखेळत व्हिडिओकाँलमधे

चिडवण्याशिवाय गंमत नाही


बाहेरच्यांना आत घ्यायला

आतल्यांना हाकलल्याशिवाय जमत नाही


खूप दिवसांनी भेटल्यावर

लटके भांडल्याशिवाय

नजाकत नाही


मैत्रिणी तर हक्काच्याच

दटावून बोलल्याशिवाय

 फोन ठेववत नाही


रुसवारुसवी व्हायचीच

वयाचा दाखला दिल्याशिवाय पटत नाही


व्हिडीओ काँल तर हवाच

मनमोकळे केल्याशिवाय

उमजत नाही


मैत्रिणी तर समवयस्क

चेष्टा-विनोद , फिरक्यांशिवाय

रंगत नाही


मला गझल लिहिता येत नाही पण गझलेच्या अंगाने कविता करण्याचा प्रयत्न!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract