घट्ट मिठीत धरून
घट्ट मिठीत धरून
1 min
191
घट्ट तूला मिठीत धरून
असं आलिंगन देईन
बहर येईल यौवनाला
असं तूला चुंबन देईन || 0 ||
ताजं ताजं बहरलेल्या
प्रीतीला या जगूया
परिघात प्रीतीच्या या
प्रेम अनुभवुया
उमलायला तुला परिघात
असं एक रिंगण देईन
बहर येईल यौवनाला
असं तुला चुंबन देईन || 1 ||