एकटेपणा
एकटेपणा
एकटेपणा वर उपाय म्हणजे
स्वतःच स्वतःची स्तुती करावी
दुसऱ्यांसाठी करतो आपण जे
स्वतःसाठी ती कृती करावी || 0 ||
कोणी नको सोबतीला
कोणी नको साथ द्यायला
कोणी नको तुमचं दुखणं
त्यांच्यासोबत वाटून घ्यायला
कुणावर अवलंबुन राहू नए
अशी आपली वृत्ती करावी
दुसऱ्यांसाठी करतो आपण जे
स्वतःसाठी ती कृती करावी || 1 ||