एकांत जगूया
एकांत जगूया
चल आज जरा
एकांत जगूया
तारुण्याची वेगळी
मजा बघूया || 0 ||
मिठीत तूला घेऊन
स्वर्ग अनुभवायचा आहे
राग वेड्या प्रीतीचा
आज गायचा आहे
प्रीतीच्या या अग्नीत
जरा धगधगूया
तारुण्याची वेगळी
मजा बघूया || 1 ||
चल आज जरा
एकांत जगूया
तारुण्याची वेगळी
मजा बघूया || 0 ||
मिठीत तूला घेऊन
स्वर्ग अनुभवायचा आहे
राग वेड्या प्रीतीचा
आज गायचा आहे
प्रीतीच्या या अग्नीत
जरा धगधगूया
तारुण्याची वेगळी
मजा बघूया || 1 ||