Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rutuja kulkarni

Others

3  

Rutuja kulkarni

Others

एक वचन स्वतःला

एक वचन स्वतःला

1 min
216


प्रेम कोणावर करण्याआधी, 

जरा स्वतःवर ही प्रेम करावे.

दुसर्‍यांना आनंदी ठेवण्याऐवजी,

स्वतः आनंदी रहाण्याचे एक वचन, 

आज स्वतःला ही देऊन पहावे.


कोणाला आयुष्यभर साथ देण्याऐवजी,

दुःखात स्वतःची चं ढाल व्हावी. 

स्वतःला सुखी ठेवण्याची माफक अपेक्षा,

कधीतरी स्वतःकडू ही ठेवावी.

कोणाच्या आयुष्याचा भाग होण्याआधी,

स्वतःचा सोबती होऊन पहावे

कायम हसतमुख रहाण्याचे एक वचन,

आज स्वतःलाही देऊन पहावे...


Rate this content
Log in