Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अमोल धों सुर्यवंशी

Romance

4.3  

अमोल धों सुर्यवंशी

Romance

एक टक बघत राहावं..

एक टक बघत राहावं..

1 min
255


एक टक बघत राहावं तुझ्याकडे.

तुझ्या चेहऱ्यावरची भीती जाणवते.


नजर चुकवून माझ्याकडे बघणं तुला खूप आवडत

इशारा करून सांगन जा हिथून.

का? पुन्हा शोधत येतेस तू मागून.


प्रेम मनावर ताबा नसतो.

नाही नाही म्हणता तरी मागे का?धावतो.


पुढे जाऊन थांबण.

पाटलाक का? करतोयस बोलण


पुन्हा टोक्यावर हात मारून पुढे जाण.

बहाणा असतो  तुझा थोड बोलायचं असत.

मला तुला एक टक हृदयात समवायचं असत.


भेटण्यापेक्षा चोरून बघण्यात.

बोलण्यापेक्षा रमतो खानाखुणा ईशाऱ्यात.

जतवण्या पेक्षा मनी रुजवण्यात.

स्पर्श करण्यापेक्षा स्पर्श जाणवण्यात.

भाबड्या प्रेमाला या पालवीमुळे खरा बहर येतो.


वाहून प्रेम केले म्हणून स्थिर नाही.

तुला दुखवल तर ते प्रेम नाही.


त्यागल तुला तर मी दोषी नाही.

मला वेक्त होता येत.


कवितेच्या ओळीनमध्ये..

तुला एक टक बघत असतो,

 हार एका शब्दानं मध्ये..


Rate this content
Log in